सातबारा Watch

← पिंपळगांव आळवा

Ferfar #2537 · पिंपळगांव आळवा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
आशीर्वाद प्रभाकर घोरपडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : वि.कार्य.से.सह.सो.लि., पिंपळगाव आळवा लिहुन देणार : ऊत्तम बुवासाहेब शिंगटे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 1.94 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.