सातबारा Watch

← लोणी

Ferfar #1732 · लोणी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
बुक्तारे आर. जी.
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शिवाजी मच्छिंद्र परकड रा. लोणी(खाता क्रमांक158) गट/सर्व्हे क्रमांक160, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शिवाजी मच्छिंद्र परकड रा. लोणी(खाता क्रमांक158) गट/सर्व्हे क्रमांक160, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- लक्ष्मण शिवाजी परकड , (खाता क्रमांक :-1055)गट/सर्व्हे क्रमांक 160 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी रामदास शिवाजी परकड , (खाता क्रमांक :-1056)गट/सर्व्हे क्रमांक 160 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3062 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.