सातबारा Watch

← बाळगव्हाण

Ferfar #1306 · बाळगव्हाण

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
130, 22, 23
Talathi
बुक्तारे आर. जी.
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा जामखेड,ता.जामखेड गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव नामदेव गोपाळघरे रा. बाळगव्हाण यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3138-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130, 22, 23 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव नामदेव गोपाळघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.