Ferfar #479 · पांढरेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जामखेड
लिहुन देणार : दत्ता आरुण केदार रा. पांढरेवाडी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117,44 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता आरुण केदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 038 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.