Ferfar #481 · पांढरेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खर्डा
लिहुन देणार : राजेंद्र साहेबराव दराडे रा. पांढरेवाडी यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121,125,126,53,61,62,64,68,73,80 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र साहेबराव दराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1054 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.