सातबारा Watch

← मोहरी

Ferfar #2847 · मोहरी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : कै नि वे गो विकास सेवा सह सोसायटी ली खर्डा, मु पो खर्डा ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : छबाबाई प्रकाश जायभाय रा. मोहरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 403 क्षेत्र 0.4600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.