Ferfar #2851 · मोहरी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,जातेगाव
लिहून देणार : शहादेव विष्णु गोपाळघरे रा.मोहरी यांनी दि:27/10/2026 रोजी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244, 252, 286, 240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहादेव विष्णु गोपाळघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AP-37/914/AGRI/60596972311 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.