Ferfar #2852 · मोहरी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 425
- Talathi
- गौरव बाळासाहेब गागरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : वि.का.से.स.सो,खर्डा
लिहून देणार :ज्ञानदेव भिमाजी इंगले रा.मोहरी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 425 क्षेत्र 0.71 हे आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.