सातबारा Watch

← मुंगेवाडी

Ferfar #664 · मुंगेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
102, 98, 99
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,खर्डा लिहून देणार : आण्णा सिताराम खरसाडे रा. मुंगेवाडी यांनी दि:03/10/2026 रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98, 99, 102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णा सिताराम खरसाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक BO/KHARDA/BOJA/1007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.