Ferfar #666 · मुंगेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : कै.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि.खर्डा , खर्डा
लिहून देणार :भास्कर नारायण सुरवसे रा.मुंगेवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121, 51, 52, 53, 56, 61, 84, 93, 109 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.