Ferfar #667 · मुंगेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- गौरव बाळासाहेब गागरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : कै.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि.खर्डा , खर्डा
लिहून देणार :आण्णा गहिनीनाथ चव्हाण रा.मुंगेवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र:1.53 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.