सातबारा Watch

← नागोबाचीवाडी

Ferfar #1159 · नागोबाचीवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,खर्डा लिहून देणार : विलास भानुदास हराळ रा.नागोबाचीवाडी यांनी दि:15/10/2026 रोजी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भानुदास हराळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.