सातबारा Watch

← नागोबाचीवाडी

Ferfar #1163 · नागोबाचीवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
133, 134, 140, 141, 142, 144, 145, 148, 154, 156, 161
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खर्डा लिहून देणार : सुभाष देवराव गिते रा. नागोबाचीवाडी यांनी दि:26/10/2026 रोजी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 140, 141, 142, 144, 145, 148, 154, 156, 161, 133 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष देवराव गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1045 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.