सातबारा Watch

← नागोबाचीवाडी

Ferfar #1166 · नागोबाचीवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
302, 303, 305
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कै नि वे गो वि का से सह सोसा ली, मु पो खर्डा ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : रोहीदास ज्ञानोबा बारगजे रा. नागोबाचीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 302,303,305 क्षेत्र 1.4600 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.