सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6804 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1050, 1098, 1099
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : कै नि वे गो वि का से सह सो लि खर्डा, खर्डा लिहुन देणार : राजु बाबुराव मोरे रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1050,1098,1099 क्षेत्र0.4100 हे आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.