Ferfar #6824 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- प्रसाद विजय पाखरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : विशाल नागनाथ शिंदे रा. खर्डा यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल नागनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1025 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.