सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6827 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : कै नि वे गो वि का से सह सो लि खर्डा, खर्डा लिहुन देणार : हनुमंत कांतीलाल गोलेकर रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 1.8300 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.