सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6830 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
630, 638
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : लोणी वि का सेवा सह संस्था मर्या., लोणी लिहुन देणार : बळीराम नामदेव शिकारे रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 630,638 क्षेत्र 0.5500 हे आर वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.