Ferfar #6832 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : कै.नि.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि. खर्डा , जामखेड जि.अ.नगर
लिहुन देणार : बिभीषण शामराव गोलेकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 674, 731, 878 क्षेत्र 0.9000 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.