Ferfar #6833 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : कै.नि.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि. खर्डा , जामखेड जि.अ.नगर
लिहुन देणार : पोपट नरहरी ढाळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218, 372, 375, 459, 466, 470, 471 क्षेत्र 1.300 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.