सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6834 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
747, 765, 814/3
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : कै.नि.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि. खर्डा , जामखेड जि.अ.नगर लिहुन देणार : राम मुरलीधर कन्हेरकर रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 747, 765, 814/3 क्षेत्र 1.8700 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.