Ferfar #6842 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : कै नि वे गो वि का सेवा सहकारी सोसायटी लि खर्डा, मु पो खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : सचिन दिगांबर थोरात रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 298,330 क्षेत्र 2.4100 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.