सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6850 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1028
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : कै नि वे गो वि का सेवा सहकारी सोसायटी लि खर्डा, मु पो खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : सविता दत्तात्रय राऊत रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1028 क्षेत्र 1.9100 हे आर वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.