सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6853 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
12, 240, 492, 5
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खर्डा ता. जामखेड. जि.अ.नगर लिहुन देणार : किशोर शिवाजी येवले रा. खर्डा गट नंबर/ सर्वे नंबर 12, 240, 492, 5 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन त्यांच्या क्षेत्रा वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर शिवाजी येवले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र नुसार दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.