Ferfar #6856 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : कै.नि.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि. खर्डा , ता.जामखेड जि. अ. नगर
लिहुन देणार : भगवान निवृत्ती जोरे रा. खर्डा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 195/1, 195/2, 197, 202, 505, 512 क्षेत्र 1.5000 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.