Ferfar #6863 · खर्डा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : कै.नि.वे.गो.वि.का.से.सह.सो.लि. खर्डा , ता. जामखेड जि.अ. नगर
लिहुन देणार : संतोष बारीकराव होडशिळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 913, 937, 942, 943, 950, 955 क्षेत्र 0.7302 हे आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.