सातबारा Watch

← खर्डा

Ferfar #6873 · खर्डा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
930, 953
Talathi
प्रसाद विजय पाखरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खर्डा ता. जामखेड जि. अ.नगर लिहुन देणार : पांडुरंग भगवान गिते रा. खर्डा गट नंबर/ सर्वे नंबर 930, 953 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन त्यांच्या क्षेत्रा वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग भगवान गिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Bo/kharda/Boja/1050 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.