Ferfar #1743 · आपटी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक, राजुरी
लिहून देणार : अशोक अजिनाथ मत्रे रा. आपटी यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 280, 275/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र जा.क्र.1651/KCC/OCT/AAM दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.