सातबारा Watch

← गुरेवाडी

Ferfar #1765 · गुरेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
अक्षय साहेबा शिंदे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. नान्नज, नान्नज ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : निलावती सुदाम कोरडे रा. गुरेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 109 क्षेत्र 0.2800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.