सातबारा Watch

← राजेवाडी

Ferfar #1152 · राजेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा-जामखेड लिहून घेणार : कचरु गणपती घुमरे यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : दिनांक 28/03/2016 रोजी सेन्ट्रल बँक आँफ इंडीया चा कचरु गणपती घुमरे यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 555 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.