सातबारा Watch

← राजेवाडी

Ferfar #1153 · राजेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1/अ, 25/3/अ
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : नान्नज वि का से स संस्था लि. नान्नज , ता.जामखेड जि.अ.नगर लिहुन देणार : बापू धोंडिबा कुमटकर रा. झिक्री यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/अ, 25/3/अ क्षेत्र 1.39 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.