Ferfar #7222 · नान्नज
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस अपिल अर्ज क्र. १०४/२०२६
आदेश दिनांक : 29/06/2026
मा.उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभाग कर्जत याचेकडील आदेश क्रमांक आरटीएस अपिल अर्ज क्र. १०४/२०२६ दिनांक २९/०६/२०२६ अन्वये मौजे नान्नज येथील गट क्रमांक ४५६, ५१६, ५१२, ५२०, ५२४ वरील फेरफार क्रमांक २९६४ रद्द करणेत आला असल्याने वरीलप्रमाणे आदेशावरून दप्तरी नोंद केली असे.