Ferfar #7239 · नान्नज
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 20-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026
श्री.स्मित सुनील कोळपकर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 1184,1186,1190,1193 चे ७/१२ सदरी सुमित सुनिल कोळपकर अपाक आई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.