Ferfar #7249 · नान्नज
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नान्नज, नान्नज ता जामखेड
लिहुन देणार : महादेव जानु ढेपे रा. नान्नज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1068,1070,1073,1100 क्षेत्र 21.5800 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.