Ferfar #7250 · नान्नज
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 953
- Talathi
- प्रितम अशोक खाडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : बोर्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. बोर्ले, बोर्ले ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : बायडाबाई तात्यासाहेब चव्हाण रा. नान्नज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 953 क्षेत्र 12.1300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.