सातबारा Watch

← नान्नज

Ferfar #7255 · नान्नज

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
745, 751
Talathi
प्रितम अशोक खाडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. नान्नज, नान्नज ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : तुकाराम शंकर टेकाळे रा. नान्नज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 745,751 क्षेत्र 1.5800 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.