सातबारा Watch

← नान्नज

Ferfar #7258 · नान्नज

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
प्रितम अशोक खाडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नान्नज, नान्नज , ता.जामखेड लिहुन देणार : आसाराम दगडू लगस रा. नान्नज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 112 क्षेत्र 1.4000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.