Ferfar #1149 · सातेफळ
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून घेणार : सातेफळ विका सेवा सोसायटी ,
लिहून देणार :आश्रु शहादेव खुपसे रा.सातेफळ यांनी सातेफळ विका सेवा सोसायटी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98, 102 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.