सातबारा Watch

← वंजारवाडी (तरडगाव)

Ferfar #1897 · वंजारवाडी (तरडगाव)

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
48/1, 48/4
Talathi
अजय गणेश पवार
First seen
39h ago · left pending list 1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून घेणार : वंजारवाडी तरडगाव वि का सो, लिहून देणार :सुरेश गोपीचंद खोत रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 48/4, 48/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.