Ferfar #1898 · वंजारवाडी (तरडगाव)
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून घेणार : वंजारवाडी - तरडगाव विका सेवा सह.सोसायटी ,
लिहून देणार :अरुण नामदेव भोसले रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15, 14 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.