सातबारा Watch

← वंजारवाडी (तरडगाव)

Ferfar #1923 · वंजारवाडी (तरडगाव)

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23/9, 29/1
Talathi
अजय गणेश पवार
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : वंजारवाडी तरडगाव वि का से सह सो, लिहून देणार :शहाजी परमेश्वर गंभीरे रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/1, 23/9 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.