Ferfar #1924 · वंजारवाडी (तरडगाव)
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : वंजारवाडी तरडगाव वि का से सह सो,
लिहून देणार :बापु रामदास मुंढे रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/4, 63/7, 63/8, 63/9, 64/14, 64/3 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.