Ferfar #3546 · तरडगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/2/1
- Talathi
- अजय गणेश पवार
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
लिहून घेणार : वंजारवाडी - तरडगाव विका सेवा सह.सोसायटी ,
लिहून देणार :वाल्मीक घनशाम ढाळे रा.तरडगाव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 65/2/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.