Ferfar #3547 · तरडगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
लिहून घेणार : वंजारवाडी (त) वि.का.से.सो ,
लिहून देणार :रोहिदास मोतीराम सानप रा.तरडगाव यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 82/1/2, 75 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.