सातबारा Watch

← दौंडवाडी

Ferfar #667 · दौंडवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
19, 56/1, 56/4
Talathi
अजय गणेश पवार
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : वंजारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ता जामखेड, वंजारवाडी लिहुन देणार : नारायन बबन दौंड रा. दौंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19,56/1,56/4 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.