Ferfar #674 · दौंडवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- अजय गणेश पवार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खर्डा ता जामखेड
लिहुन देणार : दिगांबर दत्तात्रय दौंड रा. दौंडवाडी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगांबर दत्तात्रय दौंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1011 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.