Ferfar #675 · दौंडवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
लिहून घेणार : वंजारवाडी - तरडगाव विका सेवा सह.सोसायटी ,
लिहून देणार :महादेव भिका जाधव रा.दौंडवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93, 63 वर रक्कम रुपये 700000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.