Ferfar #679 · दौंडवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : वंजारवाडी - तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., वंजारवाडी - तरडगाव ता.जामखेड जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : शिवाजी आण्णा तादगे रा. दौंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 172,5,6/1वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.