सातबारा Watch

← दौंडवाडी

Ferfar #680 · दौंडवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 130, 132
Talathi
अजय गणेश पवार
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : वंजारवाडी-तरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, वंजारवाडी-तरडगाव ता जामखेड लिहुन देणार : कैलास निवृत्ती जाधव रा. दौंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127,130,132 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.