Ferfar #1602 · बोर्ले
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- प्रथमेश परमेश्वर पाचरणे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : बोर्ले विविध कार्यकारी सेवा सह. संस्था. मर्या., मु. बोर्ले पो. जवळा, ता. जामखेड, जि. अहमदनगर
लिहुन देणार : शैला सुग्रीव चव्हाण रा. बोर्ले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.